रणजितसिंह डिसले इंजिनिअरिंग सोडून जिल्हा परिषदेचे शिक्षक कसे झाले?

रणजितसिंह डिसले इंजिनिअरिंग सोडून जिल्हा परिषदेचे शिक्षक कसे झाले?

शाळेतल्या शिक्षकांची आपल्या जीवनघडणीत मोठी भूमिका असते. चांगले शिक्षक भेटले तर मुलं यशाची उंच शिखरं गाठतात. तर सोलापूरचे रणजितसिंह डिसले गुरुजी हे पण अशाच शिक्षकांपैकी एक आहेत.

काही महिन्यांपूर्वी त्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. त्यांना ऑनलाईल शिक्षण, मुलांच्या परीक्षा आणि शिक्षकांचे मुद्दे याबद्दल काय वाटतं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)