कोरोना महाराष्ट्र - दुसऱ्या लाटेत आपली आणि कुटुंबीयांची काळजी कशी घ्याल? । सोपी गोष्ट 298

कोरोना महाराष्ट्र - दुसऱ्या लाटेत आपली आणि कुटुंबीयांची काळजी कशी घ्याल? । सोपी गोष्ट 298

25 हजार 833 हा आकडा आहे गुरुवारी राज्यात वाढ झालेल्या नवीन कोरोना रुग्णांचा... एक तर पंधरा मार्चलाच सरकारने राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचं जाहीर केलं आहे.

आणि त्यातच गुरुवारचा आकडा हा मागच्या वर्षभरातला राज्यातला उच्चांक असल्याचं समोर आलं आहे. कारण, पहिल्या लाटेतही सप्टेंबर 2020 महिन्यात उच्चांक होता तो 24 हजार 896. म्हणजे दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचं दिसून येतंय?

अशावेळी दुसऱ्या लाटेनं घाबरून जायला हवं का? आपण काय काळजी घ्यायची आहे? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये….

संशोधन- बीबीसी मराठी टीम

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)