लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी डिजाइनर कपड्यांची नवी रेंज तुम्ही पाहिली का?

लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी डिजाइनर कपड्यांची नवी रेंज तुम्ही पाहिली का?

तुम्ही अनेक फॅशन शो टीव्हीवर पाहिले असतील पण हा अगदी वेगळा फॅशन शो आहे. चक्क पाळीव प्राण्यांसाठी फॅशन डिजाईनरने कपडे तयार करून हा शो केला आहे. फक्त थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून प्राण्यांना कपडे घालण्याची पद्धत आता जुनी झाली आहे.

त्यांच्याही कपड्यांमधून फॅशन स्टेटमेंट आता दिसू लागली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)