केरळ: कोचीमधल्या विठोबा मंदिरात अमराठी महिलांनी कशी जपली मराठी अभंगांची परंपरा?

केरळ: कोचीमधल्या विठोबा मंदिरात अमराठी महिलांनी कशी जपली मराठी अभंगांची परंपरा?

टाळ-मृदुंगाचा गजर, अभंग, कीर्तन.. हे सगळं ऐकल्यावर आपण महराष्ट्रातल्या एखाद्या गावामधल्या मंदिरात आहोत, असं वाटेल. पण केरळच्या कोचीमध्येही विठुनामाचा गजर ऐकू येतो. इथल्या विठोबा मंदिरात अमराठी बायका अस्सल मराठीतून अभंग, गवळणी गातात.

रिपोर्ट - ओंकार करंबेळकर

कॅमेरा - शार्दूल कदम

एडिटिंग - शरद बढे

निर्मिती - जान्हवी मुळे

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)