म्यानमार हिंसाचार: ‘बाँबहल्ल्याचे आवाज माझ्या कानात घुमत आहेत’

म्यानमार हिंसाचार: ‘बाँबहल्ल्याचे आवाज माझ्या कानात घुमत आहेत’

जीव वाचवण्यासाठी म्यानमारमधले लोक त्यांचा देश सोडून जातायत. म्यानमारमधल्या अल्पसंख्यांक काव्रेन समुदयातील प्रदेशावर बाँबहल्ले होत आहेत. त्यामुळे ते साल्वीन नदीमार्गे थायलंडला जात आहेत.

त्या ठिकाणी नक्की काय घडतंय? पाहा बीबीसी प्रतिनिधी जोनाथन हेड यांच्या थायलंडमधून खास रिपोर्ट.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)