‘कोव्हिड ट्रॅव्हल बबल’ ही भानगड नेमकी काय आहे?

‘कोव्हिड ट्रॅव्हल बबल’ ही भानगड नेमकी काय आहे?

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अजूनही जवळ जवळ बंद आहे. विमानसेवा काहीच प्रमाणात सुरू आहे. मग अशावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या लोकांनी काय करावं? आंतरराष्ट्रीय करार करताना अनेकदा व्यक्तिश: भेटणं जरुरीचं असतं. पण, कोव्हिड काळात हे कसं शक्य व्हायचं? सिंगापूरने यावर तोडगा काढला आहे. बिझिनेस ट्रॅव्हल बबलच्या माध्यमातून. हे काय आहे जाणून घेऊया...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)