कोरोना लस : ऑक्सफर्डच्या ॲस्ट्राझेनेका लशीला जर्मनीत दुसऱ्यांदा स्थगिती का दिली?

कोरोना लस : ऑक्सफर्डच्या ॲस्ट्राझेनेका लशीला जर्मनीत दुसऱ्यांदा स्थगिती का दिली?

जर्मनीमध्ये 31 लोकांना ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यामुळे मेंदूमध्ये दुर्मीळ प्रकारच्या गाठी झाल्याचं समोर आलं आहे.

लस घेतल्यानंतर 4 ते 16 दिवसांत असं घडलं आहे. यात 9 जणांचा मृत्यूही झाल्याने जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी या लशीला स्थगिती दिली आहे.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)