तामिळनाडू निवडणूकः खाणी, सिमेंट कारखान्यांनी गावाचा विकास होतो, गावकऱ्यांचा होतो का?

तामिळनाडू निवडणूकः खाणी, सिमेंट कारखान्यांनी गावाचा विकास होतो, गावकऱ्यांचा होतो का?

तामिळनाडू राज्यात लवकरच विधानसभेसाठी मतदान होणार आहे. बीबीसीची टीम राज्यातल्या गाव-खेड्यांमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करत आहे. अरियालूर हा जिल्हा तिथल्या चुनखडकाच्या खाणी आणि सिमेंट कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. मागच्या तीस वर्षांत इथं खाणी आणि कारखाने वाढले. पण, या जिल्ह्याचा कायापालट करताना अनेक कुटुंबांचं जगणंही बदललं, कठीण झालं. बीबीसीचा खास रिपोर्ट...

वार्तांकन – नेहा शर्मा

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)