सायबर हल्ला, रॅन्समवेअर वापरून खंडणी मागणाऱ्यांपासून कसं वाचायचं? सोपी गोष्ट 308

सायबर हल्ला, रॅन्समवेअर वापरून खंडणी मागणाऱ्यांपासून कसं वाचायचं? सोपी गोष्ट 308

सायबर हल्ला अनेक प्रकारे केला जातो. बहुतेकवेळा त्यात तुमची महत्त्वाची माहिती चोरीला जाते. पण सायबर हल्ल्याद्वारे तुमच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या घटनाही हल्ली वाढताना दिसतायत.

रॅन्समवेअर वापरून एखाद्या व्यक्ती/कंपनीचं काम बंद पाडायचं आणि त्या बदल्यात खंडणी मागायची असा हा प्रकार आहे. यापासून कसं वाचायचं? रॅन्समवेअर नक्की कसा हल्ला करतं? या सगळ्या प्रश्नांची ही सोपी गोष्ट.

संशोधन- टीम बीबीसी | लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू | एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)