कोरोना : गरिबांना पैसे वाटण्यासाठी जेव्हा टोगो देश सॅटेलाईट फोटोंचा वापर करतो
कोरोना : गरिबांना पैसे वाटण्यासाठी जेव्हा टोगो देश सॅटेलाईट फोटोंचा वापर करतो
आतापर्यंत जवळजवळ सगळ्या पृथ्वीची माहिती सॅटेलाईट इमेजद्वारे एकत्रित करण्यात आली आहे.
टोगो देशाने तर याचा उपयोग लोकांना कोरोनाकाळात आर्थिक मदत पुरवण्यासाठी सुरू केला आहे.
एप्रिल 2020मध्ये कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी टोगो देशाने लॉकडाऊन जाहीर केलं. पण आरोग्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू लागला.
हेही पाहिलंय का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)