चेरीची झाडं बहरण्यावरून समजतोय हवामान बदलाचा धोका

चेरीची झाडं बहरण्यावरून समजतोय हवामान बदलाचा धोका

हवामान बदलाचा परिणाम चेर झाडांच्या बहरावर होतोय आणि तो गेल्या 1200 वर्षांपासून होतंय

जपानमध्ये चेरी झाडांचा बहर हा एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. पण आता हा बहराचा हंगाम वेळेआधी येतोय. यामागे हवामान बदलाचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातंय.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)