लॉकडाऊनबद्दल महाराष्ट्रातल्या नागरिकांना काय वाटतं?

लॉकडाऊनबद्दल महाराष्ट्रातल्या नागरिकांना काय वाटतं?

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम राज्यातल्या नागरिकांवर होणार आहे.

याबद्दल राज्यातल्या जनतेला काय वाटतं हे आमच्या राज्यातल्या प्रतिनिधींनी जाणून घेतलं.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)