कोरोना लस 'अशी' बनते - पाहा व्हीडिओ

कोरोना लस 'अशी' बनते - पाहा व्हीडिओ

सगळं जग कोव्हिडशी लढतंय आणि त्या लढाईत साथ देतायत लशी.

जर्मन कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकन फार्मा कंपनी फायझर मिळून एक लस बनवतायत.

या लशीचं काम कसं सुरू आहे? mRNA लस म्हणजे काय आणि ती कसं काम करते?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)