'ढगातलं जंगल' असणारं एक इटुकलं पिटुकलं बेट

'ढगातलं जंगल' असणारं एक इटुकलं पिटुकलं बेट

दोन डोंगर असलेलं एक बेट. त्या बेटावर अनेक प्रकारचे प्राणी-पक्षी राहतात आणि तिथे आहे 'ढगातलं जंगल'!

या बेटावरच्या जीवसृष्टीला उंदीर, घुशींपासून वाचवण्यासाठी म्हणून संशोधकांनी एक मोठी योजना आखली आणि ती वर्षभर चालवली.

11 किलोमीटर लांब, 2 किलोमीटर रुंद अशा या ऑस्ट्रेलियन किनाऱ्यापासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटावर नेमकं काय घडतं?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)