लग्न जुळत नसलेल्या तरुणांची मनःस्थिती - 'असं वाटतं आपण समाजाचा भाग नाही'

लग्न जुळत नसलेल्या तरुणांची मनःस्थिती - 'असं वाटतं आपण समाजाचा भाग नाही'

महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा, तिथं तुम्हाला असे अनेक तरुण दिसतील ज्यांना लग्न तर करायचं आहे, पण काही कारणास्तव ते लांबणीवर पडतंय.

काय आहेत यामागची नेमकी कारणं आणि यामुळे या तरुणांचे पालक कोणत्या मनःस्थितीत आहेत?

व्हीडिओ रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे

कॅमेरा - गणेश वासलवार

एडिटिंग - राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)