काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

कोव्हिड काळात काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी टूलकिटचा वापर करत असल्याचं उघड झाल्याचा दावा भाजपने केलाय.

#CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. पण हे टूलकिट फेक असल्याचं अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं.

भाजप खोटारडा पक्ष असल्याचं काँग्रेस म्हणते, तर हे खोटं असल्यास खुशाल काँग्रेसने या सगळ्याची चौकशी करावी असं भाजप म्हणतो. नेमकं प्रकरण काय आहे? कोव्हिड काळात हे राजकारण का सुरू आहे? पाहूया आजची सोपी गोष्ट.

संशोधन- सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)