फुटबॉल अंगाखांद्यावर खेळवत त्याने दोन जागतिक विक्रम केले

फुटबॉल अंगाखांद्यावर खेळवत त्याने दोन जागतिक विक्रम केले

कित्येक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळायचं स्वप्न पाहातात. पण कोल्हापूरच्या वडणगे गावात राहणाऱ्या प्रणवचं स्वप्न वेगळं आहे. त्याने फ्रीस्टाईल फुटबॉलमध्ये आज जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2020 साली त्याने दोन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले. आज स्थानिक फुटबॉल संघात म्हणजे वडणगे फुटबॉल क्लबमध्ये तो नव्या पिढीला फुटबॉलचे धडे देतोय. कोल्हापूर आणि फुटबॉलचं नातं अधिक दृढ करतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)