सोन्याच्या खाणीमुळे प्राचीन जंगल कसं नामशेष होणार आहे?

सोन्याच्या खाणीमुळे प्राचीन जंगल कसं नामशेष होणार आहे?

कॅनडाची नोंदणीकृत खाण कंपनीला इंडोनेशियाच्या एका बेटावर सोन्यासाठी खाणकाम करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जंगल असलेल्या या बेटाचा निम्म्याहून अधिक भाग उखडला जाणार आहे.

पर्यावरणवाद्यांच्या मते, ही सोन्याची खाण सॅंगिहे बेटावरचं प्राचीन जंगल नष्ट करणार आहे. इथे दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आहे. स्थानिक लोकांचं जगणं आणि उदरनिर्वाह त्यामुळे बदलून जाणार आहे.

लहान बेटावर खाणकामाची परवानगी देण्याचा सरकारचा नवीन संमत झालेला कायदा वादग्रस्त ठरतोय. इंडोनेशियात दुर्गम अशा भागातल्या या बेटावर बीबीसीची टीम पोहचली.

रिपोर्टर- राजा लुंबानराऊ, प्रोड्युसर- रिबेक्का हेन्सके आणि अस्टूदेस्त्रा अजेनग्रास्त्री, शूटिंग- अनिदिता प्रदाना गुनिता, व्हीडिओ एडिट- केव्हिन कीम

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)