कर्नाटकच्या निपाणीचा राज मिस्त्री लावणी कलाकार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

कर्नाटकच्या निपाणीचा राज मिस्त्री लावणी कलाकार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

कर्नाटकच्या निपाणीचा राज मिस्त्री लावणी कलाकार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. टीकटॉकनंतर इन्स्टाग्रामवर त्याचं नृत्य आणि अदा वाहवा मिळवतायत.

त्याच्या रोमारोमात लावणी ही लोककला कशी भिनली? समाजातल्या पुरुषाच्या प्रतिमेला त्याने छेद देत आपली आवड जोपासली. लोककलेच्या प्रसारासाठी तो आता धडपडतोय. ही कहाणी आहे राजच्या पॅशनची.

रिपोर्ट- स्वाती पाटील

शूटिंग- प्रकाश पाटील

व्हीडिओ एडिटर- शरद बढे

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)