उदारीकरण म्हणजे काय? त्याने भारताचा फायदा झाला की तोटा? सोपी गोष्ट 388

उदारीकरण म्हणजे काय? त्याने भारताचा फायदा झाला की तोटा? सोपी गोष्ट 388

24 जुलै 1991 ला डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि एक मोठं संकट टळलं.

पण उदारीकरण म्हणजे नेमकं काय? त्याचा फायदा झाला की तोटा?

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही नक्की वाचा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)