कोरोना लसीकरण: अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम आदिवासी पाड्यावर लसीकरण मोहीम राबवणं किती कठीण?

कोरोना लसीकरण: अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम आदिवासी पाड्यावर लसीकरण मोहीम राबवणं किती कठीण?

भारतात लसीकरण मोहीम राबवणं किती आव्हानात्मक आहे, याचा अंदाज खेडापाड्यांमध्ये गेल्यावरच येतो.

अरुणाचलमधल्या एका दुर्गम गावात ट्रेकिंग करतच जावं लागतं, मग तिथे लशी पोहोचवण्याचं काम किती खडतर असावं?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)