Friendship Day 2021: मैत्रीचंही शास्त्र असतं?

Friendship Day 2021: मैत्रीचंही शास्त्र असतं?

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रीचं रसायन असतं असं आपण म्हणतोच. पण, एक शास्त्रही असतं.

तुम्हाला ठाऊक आहे का? प्राण्यांच्या मैत्री करण्याच्या स्वभावावर बरंच संशोधन झालंय.आणि असं आढळून आलं आहे की, मैत्री करण्याचा स्वभाव असलेल्या माणसाच्या शरीरावर मैत्रीचे अनुकूल परिणाम होत असतात.

शरीरातल्या पेशींचं वय वाढत नाही. आणखी काय काय फायदे आहेत मैत्रीचे जाणून घेऊया...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)