इंजिनिअरिंग शिक्षण मराठीतून घेतलं तर नोकरीच्या संधींचं काय? सोपी गोष्ट 393

इंजिनिअरिंग शिक्षण मराठीतून घेतलं तर नोकरीच्या संधींचं काय? सोपी गोष्ट 393

8 राज्यांमधल्या 14 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मातृभाषेत शिक्षण घेता येऊ शकणार आहे.

प्राथमिक टप्प्यात मुंबई, पुणे इथल्या कॉलेजेसमध्ये मराठी माध्यमातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता येणार आहे. पण तांत्रिक शिक्षण मराठीतून घेण्यासाठी तयारी आहे का? अभ्यास साहित्य, प्रशिक्षक या सगळ्याची तयारी आहे का? तसंच इंग्रजी माध्यमातून न आलेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधींवर काही परिणाम होईल का? ऐका सोपी गोष्ट.

संशोधन- दीपाली जगताप

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)