चिपळूण : पुरामध्ये अपंग तरुणाचं अख्खं दुकान वाहून गेलं

चिपळूण : पुरामध्ये अपंग तरुणाचं अख्खं दुकान वाहून गेलं

राजेश सुर्वे यांचं छोटंसं दुकान पुरात वाहून गेलंय. ते विकलांग आहेत आणि त्यांच्यावर आजारी आईवडिलांची जबाबदारी आहे.

राजेश आणि त्यांच्या आज्जी उषा शिंदे ही टपरी चालवत होते. या दुकानाच्या जागी आता फक्त दगड आणि माती उरली आहे.

पाहा प्राजक्ता पोळ आणि शाहीद शेख यांचा हा रिपोर्ट.

एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)