नीरज चोपडा याने ऑलिम्पिक भालाफेक मध्ये सुवर्ण पदक कसं पटकावलं? कुणाला केलं समर्पित?

नीरज चोपडा याने ऑलिम्पिक भालाफेक मध्ये सुवर्ण पदक कसं पटकावलं? कुणाला केलं समर्पित?

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारताच्या नीरज चोप्राने अत्यंत दिमाखदार कामगिरी करून भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक आहे.

त्याच्या या यशाचं विश्लेषण करत आहेत क्रीडा विश्लेषक सौरभ दुग्गल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)