टोकियो ऑलिम्पिक: जपानच्या टॉयलेट्सचं इतकं कौतुक कशासाठी?

टोकियो ऑलिम्पिक: जपानच्या टॉयलेट्सचं इतकं कौतुक कशासाठी?

जपानमधलं तंत्रज्ञान आणि स्वच्छता यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो तिथल्या शौचालयांमध्ये.

बाहेरून काहीही वावगं वाटणार नाही, आणि आत गेल्यावर बाहेरच्याला कळणार नाही, अशा प्रकारची ही भारी शौचालयं चर्चेचा आणि अनेकदा कुतूहलाचा विषय ठरतात.

पण खरंय यांच्यात इतकं नवनवीन काहीतरी होतंय, की जपानला एक वेगळं गोल्ड मेडल मिळायला हवं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)