सचिन तेंडुलकरने ज्याचं कौतुक केलं त्या हर्षदला भेटा

सचिन तेंडुलकरने ज्याचं कौतुक केलं त्या हर्षदला भेटा

पायांच्या बोटांनी कॅरम खेळणारा हा आहे 23 वर्षीय हर्षद गोठणकर. त्याला जन्मतःच दोन्ही हात नाहीत, पण तो ती सारी कामं करू शकतो, जी आपण करतो.

त्याचा कॅरम खेळतानाचा व्हीडिओ खुद्द सचिन तेंडुलकरने #Mondaymotivation म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण काय आहे हर्षदची गोष्ट?

व्हीडिओ रिपोर्ट आणि एडिटिंग - अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)