कोरोना लस: कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते? | सोपी गोष्ट 399

कोरोना लस: कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते? | सोपी गोष्ट 399

एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घ्यायचे नाहीत असंच भारत सरकार आतापर्यंत सांगत आलंय. पण आता ICMR चं एक संशोधन म्हणतं की कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन चा प्रत्येकी एक डोस घेतला तर कोरोनापासून जास्त संरक्षण मिळतं.

जगातले इतरही देश लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देतात. पण भारतात असं होईल का? ऐका आजची सोपी गोष्ट.

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)