टोकियो ऑलिम्पिक: ओडिशाची हॉकीपटू मुनमुनीला गरिबीविरोधातली लढाई जिंकायची आहे.

टोकियो ऑलिम्पिक: ओडिशाची हॉकीपटू मुनमुनीला गरिबीविरोधातली लढाई जिंकायची आहे.

भारतात क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ समजला जातो. पण टोकियो ऑलिम्पिकमधली महिला आणि पुरुष हॉकी टीम्सची कामगिरी पाहिली आणि देशात हॉकीविषयीचा लोकांचा उत्साह दिसून आला.

याआधीही हॉकीविषयीच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या होत्या. ऑलिम्पिकच्या इतिहासात गेल्या 121 वर्षांमध्ये भारताला 10 गोल्ड मेडल्स मिळाली आहेत, त्यातील 8 गोल्ड मेडल्स हॉकीतल्या कामगिरीमुळे मिळाली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये हॉकीच्या सातत्यपूर्ण चिकाटीत ओडिशाचा खूप मोठा हात आहे. का आणि कसा याची उत्तर शोधायचा प्रयत्न बीबीसीचे प्रतिनिधी झुबेर अहमद यांनी केलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)