सुनंदा पुष्कर यांना जेव्हा नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं '50 कोटींची गर्लफ्रेंड'

सुनंदा पुष्कर यांना जेव्हा नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं '50 कोटींची गर्लफ्रेंड'

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यावरील आरोप दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहेत. जानेवारी 2014 रोजी सुनंदा या दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या, त्यानंतर त्यांचे पती शशी थरूर यांच्यावरही अनेक आरोप झाले होते, ज्यामधून अखेर कोर्टाने 18 ऑगस्ट रोजी त्यांना मुक्त केलं आहे.

पण कोण होत्या सुनंदा पुष्कर, ज्यांच्या मृत्यूची तेव्हा आणि आजही इतकी चर्चा का होतेय?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)