काबूल एअरपोर्टवर 'दहशतवादी हल्ल्याचा' इशारा आधीच देण्यात आला होता

काबूल एअरपोर्टवर 'दहशतवादी हल्ल्याचा' इशारा आधीच देण्यात आला होता

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यापासून आतापर्यंत देश सोडून इतरत्र आश्रय घेतलेल्या लोकांचा आकडा 1 लाखाकडे झुकतोय. ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने काबूल एअरपोर्टवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा दिला होता.

त्यामुळे लोकांनी एअरपोर्टकडे जाऊ नये असंही म्हटलं होतं. तालिबानपासून जीवाची भीती वाटणाऱ्या लोकांसाठी हे दुहेरी संकट होऊन बसलं आहे. काबूलमध्ये सुरू असलेलं बचावकार्य आता आणखी अवघड होऊन बसलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)