नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे : नाशिक, यवतमाळ भाजपची मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलीस तक्रार

नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे : नाशिक, यवतमाळ भाजपची मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलीस तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारण आणखी तापणार, हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर ठिकठिकाणी FIR झाल्या, त्यांनी पोलिसांनी ताब्यातही घेतलं आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

त्यातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रात किमान दोन ठिकाणी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सामनाविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पाहा नेमकं काय घडलंय?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)