उत्तर कोरियाच्या वार्षिक संचलनात सुरक्षा सैनिक ‘हॅझमॅट सूट’ घालून का आले?

उत्तर कोरियाच्या वार्षिक संचलनात सुरक्षा सैनिक ‘हॅझमॅट सूट’ घालून का आले?

उत्तर कोरियात राष्ट्र संस्थापनाच्या 73व्या संचलनात यंदा सुरक्षा सैनिक सहभागी झाले ते चक्क हॅझमॅट सूट घालून.

कोव्हिड परिस्थिती हाताळण्यासाठी देश सज्ज आहे हा संदेश यातून देशाला द्यायचा होता.

पण, विशेष म्हणजे यंदाच्या संचलनात एकाही क्षेपणास्त्राचं प्रात्यक्षिक झालं नाही. तर कम्युनिस्ट पार्टीचे नेते किम जाँग उन आपल्या सडपातळ आणि तंदुरुस्त दिसण्यामुळे लक्ष वेधून घेत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)