महिला आयोगाचं काम कसं चालतं? महाराष्ट्रात जागा रिक्त का? - सोपी गोष्ट 424

महिला आयोगाचं काम कसं चालतं? महाराष्ट्रात जागा रिक्त का? - सोपी गोष्ट 424

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबईतील बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे.

महिलांसंबंधातील गुन्ह्यांची महिला आयोग दखल घेत असतो. पण या आयोगाला काय अधिकार असतात? त्यांचं नेमकं काम काय? महाराष्ट्रात 2019 पासून आयोगावरच्या नेमणुका का रखडल्या आहेत?

संशोधन- सिद्धनाथ गानू, प्राजक्ता पोळ

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)