तेल उद्योगामुळे ‘या’ गावातलं तापमान आहे 50 अंश सेल्सिअस

तेल उद्योगामुळे ‘या’ गावातलं तापमान आहे 50 अंश सेल्सिअस

नायजेरिया देशाचा दक्षिण भाग तेलसमृद्ध आहे. पण तेलाच्या उत्खननावेळी इथं नैसर्गिक वायूही मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि तो घालवण्यासाठी कामगार तो चक्क जाळतात.

त्यामुळे इथं नैसर्गिक तेलाची भली मोठी ज्वाळा सतत पेटती असते. त्यामुळे इथलं तापमान आहे तब्बल 50 अंश सेल्सिअस. या प्रदेशात राहणाऱ्या वीस लाख लोकांना याचा फटका रोज बसतोय.

हवामानातले तीव्र बदल सहन करावे लागतायत आणि आरोग्य बिघडतंय. त्याविषयीचा हा रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)