बिपीन रावत यांच्यानंतर भारताचे पुढचे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' कोण होणार?

बिपीन रावत यांच्यानंतर भारताचे पुढचे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' कोण होणार?

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा सीडीएस पदाचा कार्यकाळ मार्च 2023 पर्यंत होता. पण 8 डिसेंबरच्या संध्याकाळी त्यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याची बातमी आल्यानंतर लगेचच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत लष्करप्रमुखांनी या अपघाताबाबत सर्वांना माहिती दिली.

ही बैठक संपताच जनरल बिपिन रावत यांचा उत्तराधिकारी कोण, याबाबत चर्चांना सुरुवात झाली.

वार्तांकन – सरोज सिंह

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)