वीटभट्टी कामगारांची गाढवं चोरीला गेली आणि त्याचं वर्षभराचं बजेट कोलमडलं

वीटभट्टी कामगारांची गाढवं चोरीला गेली आणि त्याचं वर्षभराचं बजेट कोलमडलं

बीडच्या परळी भागातून जवळपास सव्वाशे गाढवं चोरीला गेली. या घटनेला 3 महिने उलटून गेलेयत. पण अजूनही हरवलेल्या गाढवांचा तपास लागलेला नाही. याचा मोठा फटका वीटभट्टी कामगारांच्या आयुष्याला बसलाय.

रिपोर्ट आणि शूट- शाहिद शेख

एडिटिंग - शरद बढे

निर्मिती - प्राजक्ता धुळप

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)