जपानः इथल्या लोकांना महागाई का हवीय?
जपानः इथल्या लोकांना महागाई का हवीय?
जगात सगळे देश सध्या महागाईमुळे त्रस्त आहेत. पण, एक देश महागाई दर वाढला म्हणून खूश आहे. जपानमध्ये तीस वर्षांनंतर महागाई दर 2% वर पोहोचलाय. आणि हे त्यांनी ठरवलेलं लक्ष्य होतं. म्हणजे या देशाला किमान 2% महागाई दर हवा होता. देशात महागाई वाढल्यामुळे त्यांचा नेमका काय फायदा होणार आहे? अर्थशास्त्राचं हे नेमकं गणित काय आहे? समजून घेऊया बीबीसी प्रतिनिधी मारिको ओई यांच्याकडून…
हेही वाचलंत का?