देहविक्रय

  1. Video content

    Video caption: Sex trafficking: देहविक्रीसाठी भारतात अफ्रिकन तरुणींची तस्करी – BBC Africa Eye

    आफ्रिकन महिलांच्या भारतात तस्करी नेटवर्कचा बीबीसी Africa Eyeच्या टीमने पर्दाफाश केला आहे. त्यांना शरीरविक्रीच्या धंद्यात ढकललं जातं, विशेषतः दिल्लीतील आफ्रिकन पुरुषांसाठी.