इंटरनेट

 1. मॅरी-अॅन रसन

  टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

  हार्डडिस्क

  'माझा पर्सनल डेटा मी अत्यंत सुरक्षित ठेवला आहे, असंच मला नेहमी वाटत होतं. पण मी चुकीची होते.'

  अधिक वाचा
  next
 2. सैफ करिना

  सैफ अली खान आणि करिना कपूर खान या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. तैमूर आणि जहाँगीर अशी त्यांची नावं आहेत. पण या नावांमुळं या जोडप्याला अनेकदा ट्रोल केलं जातं.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: Social Media : ऑनलाईन ट्रोल्सपासून सुटका कशी करून घ्याल?

  ऑनलाईन ट्रोल हे कट्टर विचार आणि मतं ही तथ्य असल्याचा दावा ते करतात. ऑनलाईन चर्चेवर पकड मिळवण्यासाठी ते वैयक्तिक हल्ले करतात.

 4. Video content

  Video caption: अनिल अवचट मुलाखत: लेखन, छंद, कुतुहलाची प्रेरणा

  अनिल अवचट मुलाखत: लेखन, छंद, कुतुहलाची प्रेरणा

 5. बिटकॉईन

  बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.

  अधिक वाचा
  next
 6. अमोल राजन

  मीडिया एडिटर, बीबीसी

  सुंदर पिचाई

  जगभरात इंटरनेटच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं मत गूगरलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी व्यक्त केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. ट्विटर

  ट्विटरनं विनय प्रकाश यांची भारतासाठीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. बीबीसी मुंडो

  बीबीसी स्पॅनीश सेवा

  Google history

  गूगलकडे तुमची सगळी माहिती असते, हे काही गुपित नाही. पण त्यांच्याकडे असलेली ही माहिती नष्ट करण्याचा पर्यायही गूगलने दिला आहे. कशी कराल बाउझिंग हिस्ट्री क्लीन?

  अधिक वाचा
  next
 9. व्हीडिओ

  सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी काश्मिरच्या एका चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

  अधिक वाचा
  next
 10. ऋजुता लुकतुके,

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बिटकॉईनची किंमत का घसरली?

  बिटकॉईन या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीमध्ये मागच्या एका महिन्यात तब्बल 38%नी घसरण झाली आहे. आणि जगभरात गुंतवणुकदारांनी आपले 64,000 अमेरिकन डॉलर गमावले आहेत. एवढी मोठी घसरण बिटकॉईनमध्ये का झाली? पुढे नेमकं काय अपेक्षित आहे?

  अधिक वाचा
  next