उत्तर अमेरिका

 1. टॉबी लकहर्स्ट

  बीबीसी न्यूज

  वाईन ग्लास

  चंद्रपुरातील दारुबंदीवरून चर्चा सुरू असताना या निमित्ताने शंभर वर्षांपूर्वी झालेल्या एका दारुबंदीच्या प्रयोगाची आठवण होत आहे.

  अधिक वाचा
  next
 2. जागतिक लसीकरण

  कोव्हिड 19साठीची लस द्यायला जगातल्या अनेक देशांत सुरुवात झालीय. पण प्रत्येकाला प्रश्न पडलाय - मला लस कधी मिळणार?

  अधिक वाचा
  next
 3. ट्रंप पराभूत झाले तर?

  View more on youtube

  अवघ्या काही तासांत आपल्याला कळेल की अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे. एका बाजूला आहेत सक्रीय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डॉनल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन. कोण जिंकेल? बायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत.

 4. अमेरिकेतल्या निवडणुकीत नक्की काय सुरू आहे?

  View more on youtube

  आपल्या व्हाईट हाऊस प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील इतकी मतं आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी म्हटलंय.

  अजूनही अनेक राज्यांमधली गणना सुरू असून तिथले निकाल आले नसल्याने, आपण इतक्यातच विजय जाहीर करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

  दरम्यान ट्रंप यांनी मिशिगन, पेन्सिल्वेनिया आणि जॉर्जियामध्ये कायदेशीर कारवाईला सुरुवात केलीय. इथल्या मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करत मतमोजणी थांबवण्यात यावी असं ट्रंप यांनी म्हटलंय. पण हे दावे करताना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. शिवाय अशा प्रकारचा मोठा घोटाळा झाल्याचं सांगणारे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनीही म्हटलंय.

 5. घोटाळा झाल्याचे आरोप अॅरिझोनामधील अधिकाऱ्यांनी फेटाळले

  View more on twitter

  मार्करने खूण केलेली मतपत्रिका मतमोजणीत अयोग्य ठरवल्याचा दावा अॅरिझोनामधील निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे.

  असं काहीही झालं नसल्याचा दावा निवडणूक अधिकारी केटी हॉब्स यांनी ट्वीट करुन स्पष्ट केलं आहे.

  अॅरिझोनामध्ये 85 टक्के मतांची मोजणी झाल्यावर बायडन यांनी 79,000 मतांची आघाडी घेतल्याचं दिसतं. 1952 नंतर केवळ 1996 चा अपवाद वगळता रिपब्लिकन पक्षाचा इथं विजय झाला आहे.

 6. अमेरिका निवडणुकीबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?

  usa
  1. मिशिगनमध्ये बायडन यांचा विजय होण्याची शक्यता आहे. आजवरची परंपरा पाहाता इथं डेमोक्रॅटिक विजयी होतात. मात्र 2016 हिलरी क्लिंटन यांचा इथं पराभव झाला होता.
  2. जॉर्जियामध्ये अजून सगळ्या मतांची मोजणी झालेली नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रात्री 90 हजार मतांची मोजणी शिल्लक होती. तोपर्यंत ट्रंप यांची आघाडी 28 हजारांवर आली होती.
  3. नेवाडामध्ये बायडन यांना फक्त 7,647 मतांची आघाडी आहे.
  4. अरिझोनामध्ये मतांची मोजणी सुरू आहे,पण त्याचे निकाल कधी येतील हे स्पष्ट झालेलं नाही.
  5. व्हिस्कॉन्सिनमध्ये बायडन यांना 20,510 मतांची आघाडी मिळाली आहे.
  6. पेनसिल्वानियामध्ये ट्रंप यांची आघाडी कमी झाली आहे.
  7. नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रंप यांना 76,737 मतांची आघाडी मिळाली आहे.
 7. Video content

  Video caption: चीन आणि अमेरिकेच्या वादामुळे जगाची दोन गटात विभागणी होतेय?

  चीन आणि अमेरिका या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत.

 8. Video content

  Video caption: कोरोना व्हायरसचा जगाला विळखा, अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण

  हे आरोग्य संकट आता प्रामुख्याने अमेरिका खंडात हैदोस घालतंय हे आता स्पष्ट झालंय.

 9. Video content

  Video caption: 14 कुत्र्यांसोबत कुटुंबापासून 6 हजार किलोमीटर दूर अडकलेले थॉमस कसे पोहोचले घरी?

  अलास्कामध्ये कुत्र्याच्या गाड्यांची होणारी प्रसिद्ध इडिटारॉड स्पर्धा नॉर्वेच्या थॉमस वाएर्नरने 18 मार्चला जिंकली. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही.

 10. Video content

  Video caption: अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी का वाजतेय धोक्याची घंटा?

  अमेरिकेतले सध्याचे निवडणूकपूर्व कल पाहता डॉनल्ड ट्रंप यांची पसंती घटल्याचं दिसतंय.