राहुल गांधी

 1. काँग्रेस कार्यकारिणी समिती बैठक : ऑक्टोबर 2022 पर्यंत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार

  काँग्रेसची पुनर्बांधणी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत आहे. पण त्यासाठी आपली एकी आणि पक्षाचं हित महत्त्वाचं आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

  अधिक वाचा
  next
 2. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

  एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 89 वर्षिय मनमोहन सिंह यांना ताप आला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. वरुण गांधी

  राजकीय किंमत चुकवावी लागली तरी भाजप नेते वरुण यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. दिलनवाझ पाशा

  बीबीसी हिंदी

  रमण कश्यप

  लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या 8 लोकांमध्ये स्थानिक पत्रकार रमण कश्यप यांचाही समावेश आहे. ते 35 वर्षांचे होते.

  अधिक वाचा
  next
 5. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी

  लखीमपूरमध्ये पीडितांना भेटायला जाण्यापासून रोखण्यासाठी 60-70 तास बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचं प्रियांका यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलंय.

  अधिक वाचा
  next
 6. भूमिका राय

  बीबीसी प्रतिनिधी

  राहुल गांधी

  काँग्रेसमधील हे बदल राहुल गांधी यांच्या विचारसरणीचा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.

  अधिक वाचा
  next
 7. सुशीला सिंह

  बीबीसी प्रतिनिधी

  प्रियंका गांधी आणि राहुल गांधी

  उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार आहेत का?

  अधिक वाचा
  next
 8. चरणजीतसिंग चन्नी-नवज्योत सिंग सिद्धू

  चंदीगड येथील पंजाब भवन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीच्या वादासंदर्भात ही बैठक होत आहे.

  अधिक वाचा
  next
 9. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  @capt_amarinder

  पंजाबमध्ये सिद्धू यांच्या बंडांनंतर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केलं. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली आहे.

  अधिक वाचा
  next
 10. वात्सल्य राय

  बीबीसी प्रतिनिधी

  कन्हैया कुमार

  गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी हेही कन्हैया कुमार यांच्यासोबत काँग्रेसमध्ये दाखल झाले.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 27