आरोग्य

 1. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  जिनोम

  या नवीन विषाणूचा संसर्ग 70 टक्के अधिक वेगाने पसरतो, अशी माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. प्रातिनिधिक फोटो

  जगभरात आतापर्यंत या लशीचे काही अब्ज डोस दिले गेले आहेत. भारतातही एक अब्ज अकरा कोटीच्या वर डोस कोव्हिशिल्डचे आहेत.

  अधिक वाचा
  next
 3. ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत भारत सरकारने काय सल्ला दिला आहे?

  ओमिक्रॉनचं गांभिर्य लक्षात घेऊन भारत सरकारनं लोकांना लसीकरणासाठी आवाहन केलंय.

  अधिक वाचा
  next
 4. जान्हवी मुळे आणि मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  लसीकरण

  या विषाणूवर सध्याच्या लशींचा किती प्रभाव पडतो आहे? भारतातलं लसीकरण या विषाणूला परतवून लावू शकतं का?

  अधिक वाचा
  next
 5. ओमिक्रॉन

  ओमिक्रॉनमध्ये 50 म्युटेशन्स आहेत. यातली 32 ही त्याच्या खिळ्यांवर म्हणजे स्पाईक प्रोटीनवर आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. ओमिक्रॉन

  भारतामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. प्रातिनिधिक फोटो

  एका रुग्णाचा चुकीचा पाय कापल्यानंतर ऑस्ट्रियातील एका डॉक्टरला दंड ठोठावण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ही घटना घडली होती.

  अधिक वाचा
  next
 8. उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. ओमिक्रॉन

  हा ओमिक्रॉन आधीचा व्हेरियंट्सपेक्षा वेगळा कसा आहे? तो कसा शोधतात आणि जीनोम सिक्वेंन्सिगचा या सगळ्याशी काय संबंध?

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: नवीन हवाई प्रवास नियमांवरून केंद्रसरकार आणि राज्यसरकारमध्ये का जुंपली?

  नवीन हवाई प्रवास नियमांवरून केंद्रसरकार आणि राज्यसरकारमध्ये का जुंपली?

पान 1 पैकी 100