युरोझोन

 1. Video content

  Video caption: Brexit: ब्रिटनची युरोपातून बाहेर पडण्याची कहाणी: अथपासून इतिपर्यंत

  ब्रिटन आणि युरोपीय युनियन हे औपचारिकरीत्या वेगळे झाले आहेत. 31 जानेवारीच्या मध्यरात्री ब्रिटन युरोपीय नियनमधून बाहेर पडलं.

 2. यूके संसद

  तीन वर्षांत तीन पंतप्रधान आणि दोन निवडणुका बघितल्यानंतर अखेर ब्रिटनला युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा मुहूर्त सापडला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. बोरिस जॉन्सन

  ब्रेक्झिटप्रकरणी घेतलेल्या भूमिकमुळे बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाने बहुमताने विजय मिळवला.

  अधिक वाचा
  next
 4. बोरिस जॉन्सन

  युरोपियन महासंघानं ब्रेक्झिटला 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. डोनाल्ड टस्क यांच्या ट्वीटमधून ही बाब समोर आली आहे.

  अधिक वाचा
  next
 5. बोरिस जॉन्सन

  बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिट पुढे ढकलण्यासंबंधी युरोपियन महासंघाला एक पत्र पाठवलं. मात्र त्यावर त्यांनी सहीच केली नव्हती.

  अधिक वाचा
  next
 6. ब्रेक्झिट

  आपल्याकडे एक नवीन करार आहे, ज्यामुळे सारंकाही पुन्हा आपल्या नियंत्रणात येईल, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं.

  अधिक वाचा
  next
 7. बोरिस जॉन्सन

  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटच्या मुदतीच्या उंबरठ्यावर संसदेची कारवाई पाच आठवड्यांसाठी स्थगित केली होती.

  अधिक वाचा
  next