कोरोना लॉकडाऊन

 1. मिशेल रॉबर्ट्स

  आरोग्य संपादक, बीबीसी न्यूज ऑनलाईन

  कोरोना

  कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक सहजपणे पसरू शकतो, असं युकेमधील तज्ञांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. राज ठाकरे

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. लसीकरण

  भारतात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाची सुरुवात झाली. 100 कोटींचा टप्पा पूर्ण करायला भारताला 278 दिवसांचा कालावधी लागला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. नाओमी ग्रिमली

  जागतिक घडामोडीविषयक प्रतिनिधी

  कोरोना, महाराष्ट्र

  कोरोना व्हायरसची साथ आणखी वर्षभर तरी राहू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  कोरोना संकट

  महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

  अधिक वाचा
  next
 6. कोरोना, लॉकडाऊन, मुंबई, महाराष्ट्र

  मुंबईत 97 टक्के लोकांना कोरोनाविरोधी लशीचा एक डोस मिळालाय. तर, कोरोनामुक्त होण्याचं प्रमाणही 97 टक्क्यांवर पोहोचलंय.

  अधिक वाचा
  next
 7. विद्यार्थिनी

  उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातली कॉलेजं उघडतील असं सांगितलं मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री निर्णय जाहीर झाला नसल्याने गोंधळ पाहायला मिळाला

  अधिक वाचा
  next
 8. कोरोना, कोव्हिड, सिनेमागृह, नाट्यगृह

  राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबर 2021 पासून परवानगी देण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. कोरोना लसीकरण

  2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील लशीला परवानगी मिळवलेली कोव्हॅक्सिन जगातील पहिली लस असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलाय.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसणारे पुण्याचे शशिकांत पेडवाल

  पुण्याचे शशिकांत पेडवाल हुबेहुब अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसतात.

पान 1 पैकी 100