रोहित पवार

 1. अमृता फडणवीस

  "सत्तेत असताना पोलिसांची खाती आपल्या पत्नीच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली?" असा प्रश्न काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. कोरोना, लस

  कोरोना लशीत डुकराचं मांस नाही, तसंच या लशीमुळे नपुंसक होण्याची भीती बाळगू नका असं आवाहन ICMRच्या माजी प्रमुखांनी केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 3. एकनाथ खडसे

  पवार इज पॉवर, पवारांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिणं अशक्य असल्याचं खडसे यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 4. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  शरद पवार

  'पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागदं गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो'

  अधिक वाचा
  next
 5. दीपाली जगताप

  बीबीसी मराठी

  रोहित पवार, शरद पवार

  एखाद्या पदासाठी किंवा गोष्टीसाठी आमच्या कुटुंबात कुणीही प्रयत्न करत नसतं, असंही रोहित पवार म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 6. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप

  शरद पवारांचे राजकीय वारसदार कोण? यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत का आहे?

  अधिक वाचा
  next
 7. रोहित पवार

  रोहित पवार गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झाले. रोहित यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नाहीये.

  अधिक वाचा
  next
 8. रोहित पवार

  केंद्राच्या विश्वासावरच राज्यांनी जीएसटी कायद्याला मंजूरी दिली. पण केंद्र सरकारने हा विश्वास पायदळी तुडवला, असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय.

  अधिक वाचा
  next
 9. पार्थ पवार

  "माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत," असं शरद पवार म्हणाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. निलेश राणे

  "आम्हाला साहेबांनी शिकवलं आहे की स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि समोरून आंगावर कुणी आला तर त्याला उचलून फेकायचं कसं हेही आम्हाला शिकवलं आहे. सुरुवात त्यांनी केली आहे."

  अधिक वाचा
  next