जीवन

 1. लठ्ठ महिला

  लठ्ठपणा जर आजार असेल तर त्याची व्याख्या कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य किती चांगलं आहे यावरून केली पाहिजे त्या व्यक्तीच्या फक्त वजनावरून नाही.

  अधिक वाचा
  next
 2. सलमान रावी

  बीबीसी प्रतिनिधी

  बाबरी मशीद

  मंदिरं तोडून बाबरी मशीद बांधली गेली होती का? ती मंदिरांच्या अवशेषांवर मशीद बांधली गेली होती का?

  अधिक वाचा
  next
 3. जान्हवी मुळे,

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  पाऊस

  मुंबईत गेले तीन दिवस सतत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे गेल्यावर्षी अमेरिकेच्या क्लायमेट सेंट्रलमध्ये मुंबई बुडणार असल्याचा अहवाल खरा ठरतो की काय? अशी भीती व्यक्त होतेय.

  अधिक वाचा
  next
 4. राखीपौर्णिमा

  राखीपौर्णिमा या पितृसत्ताक मानिसकतेला पुढे नेणाऱ्या सणाला आजच्या समाजात काय स्थान असावं?

  अधिक वाचा
  next
 5. गुलाम

  सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान आफ्रिकेतून अमेरिकेत लाखो लोकांना गुलाम म्हणून आणण्यात आलं.

  अधिक वाचा
  next
 6. डोळे मिटून गाणं ऐकणारी मुलगी

  '2008 मध्ये उद्भवलेल्या जागतिक अर्थसंकटात अनेक फिरस्त्यांनी भटकंतीवरचा खर्च कमी केला. घराजवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊन त्यांनी कमी खर्चात फिरायला सुरुवात केली.'

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: कोल्हापूर पुरात घर वाहून गेलेल्या मीनाक्षी कुलकर्णी काय करत आहेत?

  कोल्हापूर आणि सांगलीमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच 2019ला महापूराने थैमान घातलं.

 8. संकेत सबनीस

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  पूरात बुडालेल्या इमारती

  मुंबईसह ठाणे आणि जवळच्या उपनगरात गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली स्थिती धोक्याची घंटा वाजवणारी ठरली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: कोरोना ऑनलाईन शिक्षण : टॅब घेऊ शकत नसल्याने दहावीतला अभिषेक संत जेव्हा जीवन संपवतो...

  कोरोना संकटामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी त्याने वडिलांकडे टॅब मागितला होता. भोजगावात इंटरनेट नेटवर्क मिळत नाही. गावात जोडणारा रस्ताही योग्य स्थितीत नाही.

 10. गेंडा

  मुसळधार पावसाने हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत. तर विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यासाठी मदतकेंद्र उभे करण्यात आले आहेत.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 40