हसन रौहानी

 1. इराणचे राष्ट्राध्यक्ष

  इस्लामिक रिपब्लिक इराणशी संबंध तोडल्यामुळे इराणने पाश्चात्य राष्ट्रांसमोर गुडघे टेकले नाही. तर दुसरीकडे या परिसरामध्ये शांतताही प्रस्थापित झाली नाही.

  अधिक वाचा
  next
 2. इराण विमान अपघात ब्रेकिंग

  युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या PS752 हे विमान कोसळून 176 लोकांचा मृत्यू झाला होता.

  अधिक वाचा
  next
 3. इराण

  हे विमान बुधवारी 176 प्रवाशांना घेऊन तेहरानच्या हवाई तळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जात असताना काही मिनिटांतच कोसळलं.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: अमेरिकाविरोध इराणला एकत्र आणतोय?

  इराण आणि अमेरिका आणि अमेरिकेचे सहकारी देश यांच्यातला तणाव वाढत असताना, बीबीसीला प्रत्यक्ष इराणमधून रिपोर्टिंगची एक दुर्मिळ संधी मिळाली.