दलित

 1. तारेंद्र किशोर

  बीबीसी हिंदीसाठी

  हनी बाबू

  हनी बाबू यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी जेनी रॉवेना आणि त्यांची मुलगी नोएडाच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. शीतल साठे

  शाहीर

  अण्णा भाऊ साठे प्रतिमा

  अण्णा भाऊ केवळ एक गौरवशाली इतिहास होता कामा नयेत, तर भविष्याला दिशा देणारा एक ज्वलंत वर्तमान बनले पाहिजेत.

  अधिक वाचा
  next
 3. वरवरा राव

  भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांच्या आरोग्याची माहिती देणारा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नानावटी रुग्णालयाला दिले आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. शुरैह नियाजी

  भोपाळहून बीबीसी हिंदीसाठी

  शेतकरी पोलिसांकडून कुटुंबाला मारहाण होताना

  मध्य प्रदेशातल्या गुनामध्ये पोलिसांनी एका शेतकरी दलित जोडप्याला अमानुष मारहाण केली. या जोडप्याची शेती ज्या जमिनीवर होती, ती सरकारी जमीन होती. त्यांना हटवण्यासाठी मारहाण करण्यात आली.

  अधिक वाचा
  next
 5. गीता पांडे

  बीबीसी प्रतिनिधी

  आनंद तेलतुंबडे

  भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात प्रा. तेलतुंबडे यांना अटक झाली आहे. गेल्या 90 दिवसांपासून ते तळोजा कारागृहात आहेत.

  अधिक वाचा
  next
 6. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  मनुस्मृती

  25 डिसेंबर 1927 ला पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत मनुस्मृती वादाचा विषय ठरत आली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: लॉकडाऊननंतर दलित महिलांना शेतात काम मिळू लागलं.

  गरीब आणि स्वतःच्या मालकीची जमीन नसणाऱ्या हरयाणातील दलित महिलांना शेतात चांगली मजूरी मिळतेय.

 8. डॉ. मंजुश्री पवार

  इतिहासतज्ज्ञ

  शाहू महाराज

  उदात्त मानवी जीवन उभारण्याची एक खास शैली असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने...

  अधिक वाचा
  next
 9. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी

  दलित समाजाचा मोर्चा

  महाराष्ट्रात कोरोनाच्या काळातही जातीय संघर्षाचं रूप दिसलं आहे. यामागे काय कारणं आहेत याचा वेध बीबीसी मराठीने घेतला आहे.

  अधिक वाचा
  next
 10. प्रवीण मुधोळकर

  बीबीसी मराठीसाठी

  अरविंद बनसोड, नागपूर

  प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  अधिक वाचा
  next