महागाई

 1. टोमॅटो

  देशाच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागांतून होणारी टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटो महागले आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण #सोपीगोष्ट 477

  थंडीत स्वस्त होणारे टोमॅटो इतके महाग कशामुळे झाले?

 3. खाद्यतेल

  सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरचं शुल्क रद्द केलंय तर कृषी सेसही कमी करण्यात आलाय.

  अधिक वाचा
  next
 4. पेट्रोल पंप

  केंद्रानं हा निर्णय देशभरातील पोटनिवडणूक निकालांच्या दुसऱ्याच दिवशी घेतलाय. त्यामुळे यामागे राजकीय आराखडे असल्याच राजकीय विश्लेषक सांगतात.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: महागाई अशीच कायम राहणार आहे का? बाजारात सगळं महाग का झालं? | सोपी गोष्ट 451

  भारतात येत्या काळात महागाई वाढती राहण्याची शक्यता IMF नं वर्तवली आहे.

 6. जान्हवी मुळे

  बीबीसी मराठी

  महिला

  फक्त खाद्यपदार्थच नाही, तर कपड्यांपासून कंप्युटरपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्यात. आणि आता येत्या काळातही या किंमती चढ्याच राहतील, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

  अधिक वाचा
  next
 7. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी

  तेल

  खाद्यतेलाच्या किमती मागच्या 11 वर्षांतल्या उच्चांकावर जाऊन पोहोचल्या. त्यामागची नेमकी कारणं काया याचा घेतलेला हा आढावा.

  अधिक वाचा
  next
 8. ऋजुता लुकतुके

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  पेट्रोल, डिझेल

  लखनऊमध्ये झालेल्या जीएसटी परिषदेत सगळ्याच राज्यांनी पेट्रोल, डिझेल आणि इतर चार इंधनांवर जीएसटी लावण्याचा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला.

  अधिक वाचा
  next
 9. कीर्ती दुबे

  बीबीसी प्रतिनिधी

  प्रातिनिधिक फोटो

  देशातल्या अनेक राज्यात पेट्रोलच्या किंमतींनी 100 पार केली आहे. दर महिन्याला महागाईचे उच्चांक गाठले जात आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. Video content

  Video caption: कोरोना लॉकडाऊननंतर बाजार उघडले, पण ग्राहक दुकानात जातायत का?